साहित्य:
- S.R. Thorat Shakti Milk – आवश्यकतेनुसार
- केसर – थोडे
- साखर – चवीनुसार
- कस्टर्ड पावडर – आवश्यकतेनुसार
- पाणी – थोडे
- ब्रेड स्लाइस – आवश्यकतेनुसार
- S.R. Thorat Gagangiri तूप – २ टेबलस्पून
- ड्रायफ्रूट्स – गार्निशिंगसाठी
कृती:
- कढईमध्ये S.R. Thorat Shakti Milk घेऊन त्यात केसर घाला आणि दूध उकळीला आणा.
- उकळी आल्यानंतर चवीनुसार साखर घालून व्यवस्थित मिक्स करा.
- एका वाटीत कस्टर्ड पावडर आणि थोडे पाणी घेऊन गुठळ्या राहणार नाहीत अशा प्रकारे मिक्स करा.
- हे कस्टर्ड मिश्रण दुधात घालून सतत ढवळत राहा. मिश्रण घट्ट झाल्यावर गॅस बंद करा.
- ब्रेडचे छोटे स्लाइस करून घ्या.
- पॅनमध्ये २ टेबलस्पून S.R. Thorat Gagangiri तूप गरम करून त्यात ब्रेड स्लाइस हलकेच रोस्ट करून घ्या.
- रोस्ट केलेले ब्रेड एका बाऊलमध्ये ठेवा आणि त्यावर तयार केलेली रसमलाई ओता.
- आवडीनुसार ड्रायफ्रूट्सने गार्निश करा.