गगनगिरी तूप आणि दह्याचा वापर करून बनवा घरच्या घरी खास बालुशाही – खमंग, कुरकुरीत आणि आंबट-गोड चविष्ट!

 

साहित्य :

 

२ वाट्या मैदा

१ टीस्पून बेकिंग सोडा

१ टीस्पून बेकिंग पावडर

१ कप गगनगिरी तूप

१ टेबलस्पून गगनगिरी दही

गरजेनुसार पाणी (डो तयार करण्यासाठी)

१ वाटी साखर

१ वाटी पाणी

थोडंसं केसर

तळण्यासाठी गगनगिरी तूप

 

कृती :

 

एका बाउलमध्ये मैदा, बेकिंग सोडा, आणि बेकिंग पावडर एकत्र करा.

त्यात गगनगिरी तुप आणि गगनगिरी दही घालुन चांगलं मिसळा.

गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालत मऊसर डो तयार करा.

दुसऱ्या पॅनमध्ये १ वाटी साखर, १ वाटी पाणी आणि केसर घालून पाक तयार करा.

मळलेल्या पिटाचे छोटे छोटे गोळे बनवा आणि मधोमध हलकं दाबून बालुशाहीच्या आकारात घ्या.

कढईत गगनगिरी तूप गरम करून बालुशाही गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळा.

गरम गरम बालुशाही थेट साखरेच्या पाकात टाका आणि ५ मिनिटे पाकात भिजू द्या.

तयार झाली आपली खमंग, पारंपरिक गगनगिरी स्पेशल बालुशाही!

 

Instagram:https://www.instagram.com/gagangiri_milkproducts/reel/DI8zjlQA6Ag/

Search