चटपटीत आणि मसालेदार साऊजी पनीर मसाला!

खडे मसाले, गरम मसाला, लाल तिखट आणि गगनगिरी मलाई पनीरची मऊ चव आपल्या जेवणात एक वेगळीच मजा आणेल

 

साहित्य:

 

तेल

खडे मसाले

गरम मसाला

लाल तिखट

हळद

काळा मसाला

ग्रीन पीस

S.R. Thorat Gagangiri Malai Paneer (cubed)

पाणी

 

कृती:

 

एका कढईमध्ये तेल गरम करा आणि त्यात खडे मसाले, गरम मसाला, लाल तिखट आणि हळद टाकून मिक्स करा.

त्यात तयार काळा मसाला आणि थोडं पाणी घालून एकजीव करा आणि एक वाफ काढा.

ग्रीन पीस आणि गगनगिरी मलाई पनीरचे क्यूब्स टाका, मिक्स करा आणि थोडं पाणी टाका.

हे सर्व मिक्स करून, आपला चटपटीत साऊजी पनीर मसाला तयार!

Search