मुलांच्या इव्हनिंग क्रेविंगसाठी बनवा एकदम स्पायसी, टेस्टी आणि कुरकुरीत पनीर कुरकुरे
ही रेसिपी खास बनते गगनगिरी मलाई पनीर आणि क्रिस्पी कॉर्न पोहा वापरून – जी देतात चवीलाही कुरकुरीत टच!
साहित्य:
गगनगिरी मलाई पनीर (स्लाइस करून)
चाट मसाला, कसूरी मेथी, लाल तिखट, हळद, मीठ
बेसन, हळद, लाल तिखट, ओवा, मीठ, धणे पावडर
बारीक चिरलेली कोथिंबीर
कॉर्न पोहा (मिक्सरमध्ये थोडे बारीक करून)
तेल (तळण्यासाठी)
टोमॅटो सॉस (सर्व्ह करताना)

कृती:
पनीर स्लाइस कट करून त्यावर मसाले लावून मॅरिनेट करा
बेसन पेस्ट तयार करून त्यात पनीर बुडवा
बारीक केलेल्या कॉर्न पोह्यांमध्ये पनीर कोट करा
गरम तेलात सोनेरी रंग येईपर्यंत तळा
टोमॅटो सॉससोबत गरमागरम सर्व्ह करा!

Search