पनीर चीज सँडविच

साहित्य:

  • Bread Slices – 4
  • SR Thorat यांचे Gagangiri Malai Paneer – 150g
  • कांदा – 1
  • टोमॅटो – 1
  • शिमला मिरची – ½
  • Chilli Flakes – ½ tsp
  • Oregano – ½ tsp
  • Schezwan Sauce – 1 tbsp
  • Mayonnaise – 2 tbsp
  • हिरवी चटणी – 1 tbsp
  • Cheese – ½ cup
  • मीठ – चवीनुसार
  • SR Thorat यांचे Gagangiri Butter – 2 tbsp

कृती:

  1. एका बाऊलमध्ये चिरलेला कांदा, टोमॅटो, शिमला मिरची आणि Gagangiri Malai Paneer घ्या.
  2. त्यात Chilli Flakes, Oregano, मीठ, Schezwan Sauce आणि Cheese घालून सर्व साहित्य चांगले मिक्स करा.
  3. Bread Slice वर Gagangiri Butter लावा.
  4. त्यावर Mayonnaise आणि हिरवी चटणी पसरवा.
  5. तयार केलेले Paneer मिश्रण त्यावर घाला आणि थोडे Cheese टाका.
  6. त्यावर दुसरी Bread Slice ठेवून वरच्या बाजूला Gagangiri Butter लावा.
  7. Sandwich Pan किंवा toaster वर दोन्ही बाजूंनी golden आणि crispy होईपर्यंत toast करा.
  8. गरमागरम Paneer Cheese Sandwich सर्व्ह करा.
Search