पनीर टिक्का मसाला

|

साहित्य:

  • SR Thorat यांचे Gagangiri Malai Paneer – 250g
  • SR Thorat यांचे Gagangiri Dahi – ½ cup
  • लाल मिरची पावडर – 1 tsp
  • हळद पावडर – ¼ tsp
  • Kasuri Methi – 1 tsp
  • गरम मसाला – ½ tsp
  • मीठ – चवीनुसार
  • हिरवी, पिवळी आणि लाल शिमला मिरची – प्रत्येकी ½
  • टोमॅटो – 1
  • तेल – 2 tbsp

कृती:

  1. एका बाऊलमध्ये Gagangiri Malai Paneer, Gagangiri Dahi, लाल मिरची, हळद, Kasuri Methi, गरम मसाला आणि मीठ घालून मिक्स करा.
  2. त्यात Paneer cubes, हिरवी-पिवळी-लाल शिमला मिरची आणि टोमॅटो घालून सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करा.
  3. हे मिश्रण काही वेळ मॅरिनेट होऊ द्या.
  4. Paneer, capsicum आणि tomato बारी-बारीने barbecue sticks वर लावा.
  5. Pan गरम करून त्यात तेल घाला आणि sticks ठेवून सर्व बाजूंनी golden brown होईपर्यंत fry करा.
  6. गरमागरम पनीर टिक्का सर्व्ह करा.
Search