पनीर फ्रँकी रोल

साहित्य:

  • मैदा – 2 कप
  • बेकिंग पावडर – ½ टीस्पून
  • गरम तेल – 1 टेबलस्पून
  • काळे तीळ – 1 टीस्पून
  • SR Thorat यांचे  Gagangiri ghee – 2 टेबलस्पून
  • लाल, पिवळी आणि हिरवी शिमला मिरची – प्रत्येकी ½
  • काळे जिरे पावडर – ½ टीस्पून
  • Red Chilli Sauce – 1 टीस्पून
  • Green Chilli Sauce – 1 टीस्पून
  • Schezwan Sauce – 1 टेबलस्पून
  • Gagangiri Malai Paneer – 250 ग्रॅम
  • Tomato Sauce – 2 टेबलस्पून
  • Mayonnaise – 2 टेबलस्पून
  • मीठ – चवीनुसार

 

कृती:

  1. मैदा, बेकिंग पावडर, मीठ आणि गरम तेल एकत्र करून soft dough मळून घ्या.
  2. Dough वर काळे तीळ लावून रोटी लाटून घ्या.
  3. तव्यावर Gagangiri ghee वापरून रोटी दोन्ही बाजूंनी भाजून घ्या.
  4. कढईत Gagangiri ghee गरम करून लाल, पिवळी आणि हिरवी शिमला मिरची परतून घ्या.
  5. काळे जिरे पावडर, Red Chilli Sauce, Green Chilli Sauce आणि Schezwan Sauce घाला.
  6. Gagangiri Malai Paneer घालून 2–3 मिनिटे परतून घ्या.
  7. रोटीवर Tomato Sauce आणि Mayonnaise लावा.
  8. त्यावर Paneer filling ठेवून घट्ट रोल करा.
  9. गरमागरम Paneer Frankie Roll सर्व्ह करा.
Search