साहित्य:
- Gagangiri Malai Paneer – 250g
- चिरलेला कांदा – 1
- हिरवी, लाल आणि पिवळी शिमला मिरची – 1 कप
- मीठ – चवीनुसार
- गरम मसाला – ½ tsp
- Black Pepper Powder – ½ tsp
- Chilli Flakes – ½ tsp
- Capsicum slices – आवश्यकतेनुसार
- Bread Crumbs – 1 कप
- Gagangiri Butter – 2 tbsp
कृती:
- Gagangiri Malai Paneer मॅश करून घ्या.
- त्यात चिरलेला कांदा, हिरवी-लाल-पिवळी शिमला मिरची, मीठ, गरम मसाला, Black Pepper Powder आणि Chilli Flakes घालून चांगले मिक्स करा.
- Capsicum चे slices घेऊन त्यावर तयार केलेले Paneer stuffing भरा.
- प्रत्येक stuffed capsicum slice ला Bread Crumbs मध्ये व्यवस्थित coat करा.
- Pan मध्ये Gagangiri Butter गरम करून stuffed capsicum slices ठेवा.
- दोन्ही बाजूंनी golden आणि crispy होईपर्यंत shallow fry करा.
- गरमागरम Paneer Stuffed Capsicum सर्व्ह करा.