साहित्य:
Paan Stuffing साठी:
- पानाची पाने – 4–5
- S.R. Thorat Active Cow Milk – 2 tbsp
- Gagangiri Ghee – 1 tbsp
- Gagangiri Skimmed Milk Powder – 1 कप
- Desiccated Coconut Powder – ½ कप
- साखर – ½ कप
Filling साठी:
- खजूर – ½ कप
- Desiccated Coconut – ¼ कप
- बडीसोप – 1 tsp
- वेलची पावडर – ½ tsp
- Paan Masala – 1 tsp
- Tutti Frutti – 2 tbsp
- Sugar Powder – 2 tbsp
कृती:
- पानाची पाने S.R. Thorat Active Cow Milk सोबत बारीक grind करून paste तयार करा.
- एका बाऊलमध्ये खजूर, Desiccated Coconut, बडीसोप, वेलची पावडर, Paan Masala, Tutti Frutti आणि Sugar Powder घालून चांगले मिक्स करा. हे filling तयार ठेवा.
- Pan मध्ये Gagangiri Ghee गरम करून त्यात पानाची paste घाला.
- त्यात Gagangiri Skimmed Milk Powder, Desiccated Coconut Powder आणि साखर घालून चांगले मिक्स करा.
- मिश्रण घट्ट आणि soft होईपर्यंत मंद आचेवर शिजवा.
- तयार मिश्रण थोडे थंड करून Modak Maker मध्ये भरा.
- Modak च्या मधोमध तयार केलेले खजूर-पान filling भरा.
- पुन्हा वरून पानाचे मिश्रण भरून Modak Maker बंद करा आणि Paan Modak चा आकार द्या.
- तयार Paan Modak सर्व्ह करा.