साहित्य:
- SR Thorat यांचे गगनगिरी मलाई पनीर– 250 ग्रॅम
- कांदा – 2
- टोमॅटो – 2
- आलं-लसूण पेस्ट – 1 टीस्पून
- सावजी मसाला – 1½ टेबलस्पून
- लाल तिखट – 1 टीस्पून
- हळद – ¼ टीस्पून
- गरम मसाला – ½ टीस्पून
- तेल – 2 टेबलस्पून
- मीठ – चवीनुसार
- कोथिंबीर
कृती:
- कढईत तेल गरम करून कांदा परतून घ्या.
- आलं-लसूण पेस्ट आणि टोमॅटो घालून शिजवा.
- सावजी मसाला, लाल तिखट, हळद आणि मीठ घालून तेल सुटेपर्यंत भाजा.
- थोडं पाणी घालून ग्रेव्ही तयार करा.
- पनीर आणि गरम मसाला घालून 5 मिनिटे शिजवा.
- वरून कोथिंबीर घालून गरमागरम सर्व्ह करा