Capsicum Rings Recipe

 

आज आपण बनवणार आहोत एकदम हटके, मुलांना आवडणारं क्रिस्पी कॅप्सिकम स्नॅक – जे झटपट तयार होतं आणि खूपच टेस्टी लागतं!
ही रेसिपी अधिक हेल्दी आणि स्वादिष्ट बनवण्यासाठी वापरले आहे गगनगिरी यांचे मलाई पनीर आणि गगनगिरी बटर!
साहित्य:
बारीक चिरलेला कांदा
लाल, हिरवी आणि पिवळी शिमला मिरची
चीज, ब्रेड क्रम्ब्स
गगनगिरी मलाई पनीर
गगनगिरी बटर
चिली फ्लेक्स, गरम मसाला, मीठ, ब्लॅक पेपर

कृती:
मलाई पनीर स्मॅश करून त्यात सर्व भाज्या आणि मसाले मिक्स करा
शिमला मिरचीच्या रिंग्समध्ये हे स्टफिंग भरून घ्या
ब्रेड क्रम्ब्समध्ये कोट करून गगनगिरी बटरमध्ये पॅन फ्राय करा
वरून चीज टाकून झाकण ठेवून चीज मेल्ट होऊ द्या
टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा – झकास चव!

Search