वजन कमी करायचंय पण जेवण टेस्टी लागत नाही? तर Healthy आणि Tasty Paneer Salad ट्राय करा, बनवताना वापरा S.R. Thorat यांचे गगनगिरी पनीर!
साहित्य:
S.R. Thorat गगनगिरी पनीर – स्लाईस करून
लाल, पिवळी, हिरवी शिमला मिरची – चिरलेली
कांदा – बारीक चिरलेला
लसूण – बारीक चिरलेला
हिरवी मिरची – चिरलेली
आले पेस्ट
टोमॅटो केचप
मीठ आणि लाल तिखट
तेल – फ्रायसाठी
कृती:
पनीरला तेलात मीठ आणि लाल तिखट घालून फ्राय करा.
दुसऱ्या पॅनमध्ये लसूण, हिरवी मिरची आणि आले पेस्ट फ्राय करा.
त्यात चिरलेली शिमला मिरची आणि कांदा टाका.
टोमॅटो केचप आणि मीठ घालून नीट मिक्स करा.
सगळं मिश्रण पनीरसोबत टॉस करा आणि ताजं सर्व्ह करा.