साहित्य:
- मैदा – 2 कप
- बेकिंग पावडर – ½ टीस्पून
- गरम तेल – 1 टेबलस्पून
- काळे तीळ – 1 टीस्पून
- SR Thorat यांचे Gagangiri ghee – 2 टेबलस्पून
- लाल, पिवळी आणि हिरवी शिमला मिरची – प्रत्येकी ½
- काळे जिरे पावडर – ½ टीस्पून
- Red Chilli Sauce – 1 टीस्पून
- Green Chilli Sauce – 1 टीस्पून
- Schezwan Sauce – 1 टेबलस्पून
- Gagangiri Malai Paneer – 250 ग्रॅम
- Tomato Sauce – 2 टेबलस्पून
- Mayonnaise – 2 टेबलस्पून
- मीठ – चवीनुसार
कृती:
- मैदा, बेकिंग पावडर, मीठ आणि गरम तेल एकत्र करून soft dough मळून घ्या.
- Dough वर काळे तीळ लावून रोटी लाटून घ्या.
- तव्यावर Gagangiri ghee वापरून रोटी दोन्ही बाजूंनी भाजून घ्या.
- कढईत Gagangiri ghee गरम करून लाल, पिवळी आणि हिरवी शिमला मिरची परतून घ्या.
- काळे जिरे पावडर, Red Chilli Sauce, Green Chilli Sauce आणि Schezwan Sauce घाला.
- Gagangiri Malai Paneer घालून 2–3 मिनिटे परतून घ्या.
- रोटीवर Tomato Sauce आणि Mayonnaise लावा.
- त्यावर Paneer filling ठेवून घट्ट रोल करा.
- गरमागरम Paneer Frankie Roll सर्व्ह करा.