साहित्य:
- S.R. Thorat Active Cow Milk – 2 कप
- तेल – 2 tbsp
- जिरे – ½ tsp
- चिरलेला कांदा – 1
- Ginger Garlic Paste – 1 tsp
- चिरलेली हिरवी मिरची – 1–2
- टोमॅटो प्युरी – 1 कप
- हळद पावडर – ¼ tsp
- लाल मिरची पावडर – 1 tsp
- गरम मसाला – ½ tsp
- धणे पावडर – 1 tsp
- मीठ – चवीनुसार
- कोथिंबीर – 2 tbsp
- Kasuri Methi – 1 tsp
- Red Shev – 1½ कप
कृती:
- S.R. Thorat Active Cow Milk एका पातेल्यात उकळून घ्या.
- कढईत तेल गरम करून जिरे घाला.
- त्यात चिरलेला कांदा, Ginger Garlic Paste आणि हिरवी मिरची घालून परता.
- टोमॅटो प्युरी घालून चांगले शिजवा.
- हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला, धणे पावडर आणि मीठ घालून मिक्स करा.
- त्यात उकळलेले S.R. Thorat Active Cow Milk घालून सर्व मिश्रण चांगले मिक्स करा.
- Kasuri Methi घालून 2–3 मिनिटे मंद आचेवर शिजवा.
- शेवटी Red Shev आणि कोथिंबीर घालून मिक्स करा.
- गरमागरम दूध शेव मसाला सर्व्ह करा.