पान मोदक

साहित्य:

Paan Stuffing साठी:

  • पानाची पाने – 4–5
  • S.R. Thorat Active Cow Milk – 2 tbsp
  • Gagangiri Ghee – 1 tbsp
  • Gagangiri Skimmed Milk Powder – 1 कप
  • Desiccated Coconut Powder – ½ कप
  • साखर – ½ कप

Filling साठी:

  • खजूर – ½ कप
  • Desiccated Coconut – ¼ कप
  • बडीसोप – 1 tsp
  • वेलची पावडर – ½ tsp
  • Paan Masala – 1 tsp
  • Tutti Frutti – 2 tbsp
  • Sugar Powder – 2 tbsp

कृती:

  1. पानाची पाने S.R. Thorat Active Cow Milk सोबत बारीक grind करून paste तयार करा.
  2. एका बाऊलमध्ये खजूर, Desiccated Coconut, बडीसोप, वेलची पावडर, Paan Masala, Tutti Frutti आणि Sugar Powder घालून चांगले मिक्स करा. हे filling तयार ठेवा.
  3. Pan मध्ये Gagangiri Ghee गरम करून त्यात पानाची paste घाला.
  4. त्यात Gagangiri Skimmed Milk Powder, Desiccated Coconut Powder आणि साखर घालून चांगले मिक्स करा.
  5. मिश्रण घट्ट आणि soft होईपर्यंत मंद आचेवर शिजवा.
  6. तयार मिश्रण थोडे थंड करून Modak Maker मध्ये भरा.
  7. Modak च्या मधोमध तयार केलेले खजूर-पान filling भरा.
  8. पुन्हा वरून पानाचे मिश्रण भरून Modak Maker बंद करा आणि Paan Modak चा आकार द्या.
  9. तयार Paan Modak सर्व्ह करा.
Search