साहित्य:
- S.R. Thorat Shakti Milk – आवश्यकतेनुसार
- साखर – ४ टेबलस्पून
- कॉफी पावडर – ३ टेबलस्पून
- गरम पाणी – २ टेबलस्पून
कृती:
- एका सॉसपॅनमध्ये S.R. Thorat Shakti Milk घेऊन गरम करून घ्या.
- एका बाऊलमध्ये साखर, कॉफी पावडर आणि गरम पाणी घाला.
- वायर व्हिस्कच्या मदतीने हे मिश्रण क्रीमी आणि फोमयुक्त होईपर्यंत चांगले फेटून घ्या.
- कॉफी कपमध्ये गरम केलेले दूध ओता.
- त्यावर तयार केलेली कॉफी क्रीम घाला.
- तयार आहे झटपट आणि कॅफे-स्टाईल गरमागरम कॉफी!