- गगनगिरी पनीर
- बारीक चिरलेला कांदा
- बारीक चिरलेली शिमला मिरची
- बारीक चिरलेला टोमॅटो
- स्वीट कॉर्न
- बटर
- चिली फ्लेक्स
- मीठ
- पेरी पेरी मसाला
- टोमॅटो सॉस
- मोझरेला चीज
- मेयोनीज
- पिझ्झा बेस
कृती
- सर्वप्रथम गगनगिरी पनीरचे छोटे तुकडे करून घ्या.
- त्यामध्ये टोमॅटो, शिमला मिरची, कांदा आणि स्वीट कॉर्न घाला.
- त्यात चिली फ्लेक्स, मीठ, पेरी पेरी मसाला, टोमॅटो सॉस आणि मोझरेला चीज घालून सर्व साहित्य चांगले मिसळा.
- पिझ्झा बेसचे ४ समान भाग करून घ्या.
- प्रत्येक भागावर मेयोनीज पसरवा आणि तयार केलेले पनीरचे मिश्रण भरा.
- पिझ्झा बेसला पॉकेटचा आकार देऊन व्यवस्थित बंद करा.
- पॉकेटच्या वरून थोडे बटर लावा.
- गरम तव्यावर किंवा पॅनमध्ये पॉकेट पिझ्झा ठेवा आणि दोन्ही बाजूंनी सोनेरी व कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.
- तयार आहे झटपट, चीज़ी आणि स्वादिष्ट गगनगिरी पनीर पॉकेट पिझ्झा. 🍕🧀