कॅफे स्टाईल कॉफी

साहित्य:

  • S.R. Thorat Shakti Milk – आवश्यकतेनुसार
  • साखर – ४ टेबलस्पून
  • कॉफी पावडर – ३ टेबलस्पून
  • गरम पाणी – २ टेबलस्पून

कृती:

  1. एका सॉसपॅनमध्ये S.R. Thorat Shakti Milk घेऊन गरम करून घ्या.
  2. एका बाऊलमध्ये साखर, कॉफी पावडर आणि गरम पाणी घाला.
  3. वायर व्हिस्कच्या मदतीने हे मिश्रण क्रीमी आणि फोमयुक्त होईपर्यंत चांगले फेटून घ्या.
  4. कॉफी कपमध्ये गरम केलेले दूध ओता.
  5. त्यावर तयार केलेली कॉफी क्रीम घाला.
  6. तयार आहे झटपट आणि कॅफे-स्टाईल गरमागरम कॉफी!

 

Search