सर्वांचं आवडतं – कुरकुरीत आणि cheesy पनीर कटलेट्स आता घरच्या घरी बनवा, तेही गगनगिरी पनीर वापरून!
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी ही स्नॅक्स रेसिपी आहे झटपट तयार होणारी आणि एकदम स्वादिष्ट!
साहित्य:
गगनगिरी किसलेलं पनीर
बारीक चिरलेला कांदा
रेड, ग्रीन आणि ऑरेंज शिमला मिरची
कॉर्न, मोझरेला चीज
ब्लॅक पेपर, चिल्ली फ्लेक्स, गरम मसाला, मीठ
ब्रेड स्लाइस, ब्रेड क्रम्ब्स, कॉर्नफ्लोअर
कृती:
सर्व साहित्य मिक्स करून कटलेटसाठी मिश्रण तयार करा
ब्रेड स्लाइस मऊ करून त्यामध्ये हे मिश्रण भरून कटलेट शेप द्या
कॉर्नफ्लोअर slurry आणि ब्रेड क्रम्ब्स मध्ये कोट करा
गरम तेलात सोनेरी होईपर्यंत तळा
टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करा!