|
साहित्य:
- SR Thorat यांचे Gagangiri Malai Paneer – 250g
- SR Thorat यांचे Gagangiri Dahi – ½ cup
- लाल मिरची पावडर – 1 tsp
- हळद पावडर – ¼ tsp
- Kasuri Methi – 1 tsp
- गरम मसाला – ½ tsp
- मीठ – चवीनुसार
- हिरवी, पिवळी आणि लाल शिमला मिरची – प्रत्येकी ½
- टोमॅटो – 1
- तेल – 2 tbsp
कृती:
- एका बाऊलमध्ये Gagangiri Malai Paneer, Gagangiri Dahi, लाल मिरची, हळद, Kasuri Methi, गरम मसाला आणि मीठ घालून मिक्स करा.
- त्यात Paneer cubes, हिरवी-पिवळी-लाल शिमला मिरची आणि टोमॅटो घालून सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करा.
- हे मिश्रण काही वेळ मॅरिनेट होऊ द्या.
- Paneer, capsicum आणि tomato बारी-बारीने barbecue sticks वर लावा.
- Pan गरम करून त्यात तेल घाला आणि sticks ठेवून सर्व बाजूंनी golden brown होईपर्यंत fry करा.
- गरमागरम पनीर टिक्का सर्व्ह करा.