पनीर स्टफ्फ कॅपसिकम

साहित्य:

  • Gagangiri Malai Paneer – 250g
  • चिरलेला कांदा – 1
  • हिरवी, लाल आणि पिवळी शिमला मिरची – 1 कप
  • मीठ – चवीनुसार
  • गरम मसाला – ½ tsp
  • Black Pepper Powder – ½ tsp
  • Chilli Flakes – ½ tsp
  • Capsicum slices – आवश्यकतेनुसार
  • Bread Crumbs – 1 कप
  • Gagangiri Butter – 2 tbsp

कृती:

  1. Gagangiri Malai Paneer मॅश करून घ्या.
  2. त्यात चिरलेला कांदा, हिरवी-लाल-पिवळी शिमला मिरची, मीठ, गरम मसाला, Black Pepper Powder आणि Chilli Flakes घालून चांगले मिक्स करा.
  3. Capsicum चे slices घेऊन त्यावर तयार केलेले Paneer stuffing भरा.
  4. प्रत्येक stuffed capsicum slice ला Bread Crumbs मध्ये व्यवस्थित coat करा.
  5. Pan मध्ये Gagangiri Butter गरम करून stuffed capsicum slices ठेवा.
  6. दोन्ही बाजूंनी golden आणि crispy होईपर्यंत shallow fry करा.
  7. गरमागरम Paneer Stuffed Capsicum सर्व्ह करा.
Search