दही मिरची

साहित्य:

  • हिरवी मिरची – 8–10
  • तेल – 1 tbsp
  • मोहरी – ½ tsp
  • जिरे – ½ tsp
  • कढीपत्ता – 8–10 पाने
  • हळद पावडर – ¼ tsp
  • शेंगदाण्याचा कूट – 2 tbsp
  • SR Thorat यांचे Gagangiri Dahi – 1 कप
  • साधे पाणी – ½ कप
  • मीठ – चवीनुसार

कृती:

  1. हिरव्या मिरच्या धुऊन त्यांचे छोटे तुकडे करा.
  2. कढईत तेल गरम करून मोहरी, जिरे आणि कढीपत्ता घाला.
  3. त्यात चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून चांगल्या परता.
  4. हळद पावडर आणि शेंगदाण्याचा कूट घालून मिक्स करा.
  5. Gagangiri Dahi आणि साधे पाणी एकत्र करून कढईत घाला.
  6. मीठ घालून मंद आचेवर 2–3 मिनिटे शिजवा.
  7. गरमागरम  दही मिरची सर्व्ह करा.
Search