साहित्य:
- भिजवलेला साबुदाणा – 1 कप
- शेंगदाण्याचा कूट – ½ कप
- उकडलेला बटाटा – 1
- हिरवी मिरची – 2
- साखर – 1 tsp
- मीठ – चवीनुसार
- लाल मिरची पावडर – ½ tsp
- तेल – shallow fry करण्यासाठी
- SR Thorat यांचे Gagangiri Dahi – सर्व्ह करण्यासाठी
कृती:
- एका बाऊलमध्ये भिजवलेला साबुदाणा, शेंगदाण्याचा कूट आणि उकडलेला बटाटा घ्या.
- त्यात बारीक केलेली हिरवी मिरची, साखर, मीठ आणि लाल मिरची पावडर घाला.
- सर्व साहित्य चांगले मिक्स करून एकजीव मिश्रण तयार करा.
- मिश्रणाचे छोटे गोळे करून त्यांना वड्याचा आकार द्या.
- Pan मध्ये थोडे तेल घेऊन वडे दोन्ही बाजूंनी shallow fry करा.
- वडे golden आणि crispy झाल्यावर गरमागरम Gagangiri Dahi सोबत सर्व्ह करा.