साबुदाणा दूध खीर

साहित्य:

  • S.R. Thorat Active Cow Milk – 2 कप
  • पाणी – 1 कप
  • Gagangiri तूप – 1 tbsp
  • भिजवलेला साबुदाणा – ½ कप
  • साखर – ½ कप
  • Dry Fruits – 2 tbsp
  • वेलची पावडर – ½ tsp
  • ओल्या नारळाचा किस – ½ कप

कृती:

  1. पातेल्यात S.R. Thorat Active Cow Milk आणि पाणी घालून उकळून घ्या.
  2. त्यात Gagangiri तूप आणि भिजवलेला साबुदाणा घाला.
  3. साखर घालून साबुदाणा शिजेपर्यंत मंद आचेवर उकळा.
  4. त्यात Dry Fruits आणि वेलची पावडर घालून चांगले मिक्स करा.
  5. शेवटी ओल्या नारळाचा किस घालून 2–3 मिनिटे शिजवा.
  6. गरम किंवा थंडगार साबुदाणा दूध खीर सर्व्ह करा.
Search