साहित्य:
- बारीक ग्राइंड केलेली भगर – 1 कप
- साबुदाणा – ½ कप
- शेंगदाण्याचा कूट – ½ कप
- उकडलेला बटाटा – 1
- हिरवी मिरची – 2
- मीठ – चवीनुसार
- तेल – shallow fry करण्यासाठी
- शेंगदाण्याची चटणी – सर्व्ह करण्यासाठी
- Gagangiri Dahi – सर्व्ह करण्यासाठी
कृती:
- एका पातेल्यात पाणी उकळून त्यात बारीक ग्राइंड केलेली भगर आणि साबुदाणा घाला.
- हे मिश्रण शिजवून एकजीव होईपर्यंत ढवळा आणि घट्ट dough तयार करा.
- त्यात शेंगदाण्याचा कूट, उकडलेला मॅश केलेला बटाटा, हिरवी मिरची आणि मीठ घाला.
- सर्व मिश्रण चांगले मिक्स करून छोटे गोळे तयार करा.
- गोळ्यांना मेदू वडा सारखा आकार देऊन मधोमध छोटं छिद्र करा.
- Pan मध्ये थोडे तेल घेऊन वडे दोन्ही बाजूंनी shallow fry करून golden आणि crispy करा.
- गरमागरम उपवासाचे मेदू वडे शेंगदाण्याची चटणी आणि Gagangiri Dahi सोबत सर्व्ह करा