केसर मोदक

साहित्य:

  • S.R. Thorat Gagangiri Ghee – 2 tbsp
  • बारीक रवा – 1 वाटी
  • S.R. Thorat Active Cow Milk – 1 कप
  • साखर – 1 कप
  • वेलची पावडर – ½ tsp
  • केशर दूध – 2 tbsp
  • Dry Fruits – 2 tbsp

कृती:

  1. Pan मध्ये S.R. Thorat Gagangiri Ghee गरम करून बारीक रवा घाला.
  2. रवा छान भाजून घेऊन त्यात S.R. Thorat Active Cow Milk घाला.
  3. साखर, वेलची पावडर आणि केशर दूध घालून चांगले मिक्स करा.
  4. हे मिश्रण मंद आचेवर सतत ढवळत घट्ट होईपर्यंत शिजवा.
  5. त्यात Dry Fruits घालून मिक्स करा.
  6. तयार मिश्रण थोडे थंड होऊ द्या.
  7. Modak Maker मध्ये मिश्रण भरून मोदकाचा आकार द्या.
  8. वरून Dry Fruits ने garnish करा.
  9. तयार Kesar Modak सर्व्ह करा.
Search