पनीर टाकॉस

साहित्य:

  • Wheat Flour – 1 कप
  • Maida – 1 कप
  • तेल – 1 tbsp
  • चिरलेला कांदा – 1
  • हिरवी आणि लाल शिमला मिरची – प्रत्येकी ½
  • गाजर – 1
  • हिरवे वाटाणे – ½ कप
  • French Beans – ½ कप
  • बारीक चिरलेली हिरवी मिरची – 1–2
  • Ginger Garlic Paste – 1 tsp
  • Black Pepper Powder – ½ tsp
  • मीठ – चवीनुसार
  • Tomato Sauce – 2 tbsp
  • Mayonnaise – 2 tbsp
  • Mozzarella Cheese – ½ कप
  • Gagangiri Malai Paneer – 250g
  • Gagangiri Butter – 2 tbsp

कृती:

  1. Wheat Flour आणि Maida एकत्र करून पाणी घालून soft dough तयार करा.
  2. Pan मध्ये तेल गरम करून कांदा, हिरवी-लाल शिमला मिरची, गाजर, हिरवे वाटाणे आणि Beans घालून fry करा.
  3. त्यात हिरवी मिरची, मीठ, Black Pepper Powder, Tomato Sauce आणि Ginger Garlic Paste घालून चांगले मिक्स करा.
  4. Dough चे छोटे गोळे करून रोटी लाटा आणि दोन्ही बाजूंनी छान roast करा.
  5. रोटीवर Tomato Sauce आणि Mayonnaise पसरवा.
  6. त्यावर Mozzarella Cheese, तयार केलेले vegetable stuffing आणि Gagangiri Malai Paneer spread करा.
  7. पुन्हा एकदा त्यावर Tomato Sauce, Mayonnaise आणि Cheese चा थर देऊन रोटी fold करा.
  8. Pan वर Gagangiri Butter लावून Tacos दोन्ही बाजूंनी golden आणि crispy होईपर्यंत roast करा.
  9. गरमागरम Paneer Tacos Tomato Sauce सोबत सर्व्ह करा.
Search