छास बुंदी

साहित्य:

  • S. R. थोरात गगनगिरी छास – आवश्यकतेनुसार
  • बुंदी – आवश्यकतेनुसार
  • जिरे पावडर – आवश्यकतेनुसार
  • काळे मीठ – चवीनुसार
  • पुदिन्याची पाने – आवश्यकतेनुसार
  • Ice Cubes – आवश्यकतेनुसार

कृती:

  1. एका बाउलमध्ये S. R. थोरात गगनगिरी छास घ्या.
  2. त्यामध्ये जिरे पावडर, काळे मीठ, पुदिन्याची पाने, Ice Cubes आणि बुंदी घाला.
  3. सर्व साहित्य हलक्या हाताने व्यवस्थित एकत्र करून घ्या.
  4. तयार केलेली थंडगार छास बुंदी ग्लासमध्ये ओता.
  5. वरून पुदिन्याची पाने आणि थोडी बुंदी घालून गार्निश करा.
  6. लगेच थंडगार सर्व्ह करा.
Search