साहित्य:
- गव्हाचे पीठ – 2 कप
- तूर डाळ – ½ कप
- मूग डाळ – ½ कप
- मीठ – चवीनुसार
- हळद – ½ टीस्पून
- ओवा – ½ टीस्पून
- Gagangiri ghee– 1 टेबलस्पून
- जिरे – 1 टीस्पून
- लसूण – 5–6 पाकळ्या
- हिरवी मिरची – 2
- टोमॅटो – 1
- तेल – 2 टेबलस्पून
- मोहरी – ½ टीस्पून
- कढीपत्ता – 8–10 पाने
- लाल तिखट – 1 टीस्पून
- पाणी – गरजेनुसार
कृती:
- गव्हाचे पीठ, मीठ, हळद, ओवा आणि SR Thorat यांचे Gagangiri ghee एकत्र करून पाणी घालून soft dough मळून घ्या.
- तूर डाळ आणि मूग डाळ उकडून घ्या.
- त्यात जिरे, लसूण, हिरवी मिरची आणि टोमॅटो घालून डाळीचे मिश्रण तयार करा.
- तयार dough ची पातळ रोटी लाटून घ्या आणि ती छोट्या तुकड्यांमध्ये कापून घ्या.
- कढईत तेल गरम करून जिरे, मोहरी, लसूण, हिरवी मिरची आणि कढीपत्त्याची फोडणी द्या.
- हळद, लाल तिखट आणि मीठ घाला.
- त्यात तयार डाळीचे मिश्रण घालून मिक्स करा.
- रोटीचे छोटे तुकडे घालून सर्वकाही एकत्र करा.
- 2–3 मिनिटे शिजवून गरमागरम डाळ चकल्या सर्व्ह करा