रताळ्याची खीर

साहित्य:

  • S.R. Thorat Active Cow Milk – 2 कप
  • किसलेले रताळे – 1 कप
  • Gagangiri Ghee – 1 tbsp
  • साखर – ½ कप
  • भाजलेला नारळ – ¼ कप
  • वेलची पावडर – ½ tsp
  • Dry Fruits – 2 tbsp

कृती:

  1. S.R. Thorat Active Cow Milk उकळून घ्या.
  2. एका कढईत Gagangiri Ghee गरम करून किसलेले रताळे घाला आणि छान परता.
  3. त्यात उकळलेले S.R. Thorat Active Cow Milk घालून चांगले मिक्स करा.
  4. साखर घालून रताळे मऊ होईपर्यंत शिजवा.
  5. भाजलेला नारळ, वेलची पावडर आणि Dry Fruits घालून सर्व साहित्य चांगले मिक्स करा.
  6. 2–3 मिनिटे मंद आचेवर शिजवून रताळ्याची खीर सर्व्ह करा.
Search