दिवाळी स्पेशल पनीर बर्फी

साहित्य:

  • Gagangiri Malai Paneer – 250 ग्रॅम
  • Gagangiri Skimmed Milk Powder – ½ वाटी
  • S.R. Thorat Shakti Milk – 1 कप
  • Gagangiri तूप – 2 tbsp
  • पिठीसाखर – ½ वाटी
  • पिस्ता – गार्निशिंगसाठी
  • बटर पेपर – आवश्यकतेनुसार

कृती:

  1. सर्वप्रथम Gagangiri Malai Paneer बारीक कापून मिक्सर जारमध्ये घ्या.
  2. त्यात Gagangiri Skimmed Milk Powder आणि 1 कप गरम केलेले S.R. Thorat Shakti Milk घालून बारीक आणि मऊ पेस्ट करून घ्या.
  3. पॅनमध्ये Gagangiri तूप गरम करून त्यात तयार केलेली Paneer पेस्ट घाला.
  4. मिश्रण सतत हलवत मंद आचेवर घट्ट होईपर्यंत शिजवा.
  5. मिश्रण घट्ट झाल्यावर ते प्लेटमध्ये काढून त्यात पिठीसाखर घाला आणि व्यवस्थित मिक्स करा.
  6. एका प्लेटमध्ये बटर पेपर लावून त्यावर पिस्ता पसरवा.
  7. तयार केलेले मिश्रण त्यावर ठेवून समान पातळीत सेट करून घ्या.
  8. मिश्रण साधारण 30 मिनिटे सेट होऊ द्या.
  9. सेट झाल्यानंतर बटर पेपर काढून आपल्या आवडीनुसार बर्फीचे तुकडे कापून घ्या.
  10. तयार झालेली दिवाळी स्पेशल पनीर बर्फी सर्व्ह करा.
Search