हेल्दी हॉट चॉकोलेट

साहित्य:

  • S.R. Thorat Shakti Milk – 2 कप
  • साखर – 1–2 tbsp
  • कॉर्नफ्लोअर – 1 tbsp
  • कोको पावडर – 1 tbsp
  • Crushed Chocolate – 1–2 tbsp

कृती:

  1. सर्वप्रथम पॅनमध्ये S.R. Thorat Shakti Milk घेऊन गरम करा.
  2. दूधाला उकळी आल्यानंतर त्यात साखर घालून चांगले मिक्स करा.
  3. एका छोट्या वाटीत कॉर्नफ्लोअर घेऊन त्यात 1 tbsp गरम दूध घाला आणि smooth slurry तयार करून घ्या.
  4. तयार केलेली कॉर्नफ्लोअर slurry पॅनमधील दुधात घालून सतत मिक्स करा.
  5. मिश्रण थोडे घट्ट झाल्यावर त्यात कोको पावडर घालून चांगले मिक्स करा.
  6. Hot Chocolate कपमध्ये ओतून वरून Crushed Chocolate घाला.
  7. तयार झालेले गरमागरम Hot Chocolate सर्व्ह करा.
Search