साहित्य:
- Gagangiri Malai Paneer – 250 ग्रॅम
- बेसन पीठ – 2 टेबलस्पून
- Gagangiri Butter – 1 टेबलस्पून
- तेल – 1 टेबलस्पून
- कांदा – 1
- टोमॅटो – 1
- हिरवी शिमला मिरची – ½
- हिरवी मिरची – 1
- आलं-लसूण पेस्ट – 1 टीस्पून
- लाल तिखट – 1 टीस्पून
- हळद – ¼ टीस्पून
- काळे जिरे पावडर – ½ टीस्पून
- गरम मसाला – ½ टीस्पून
- Gagangiri दही – 2 टेबलस्पून
- मीठ – चवीनुसार
- कोथिंबीर
कृती:
- पनीर कुस्करून घ्या.
- कढईत तेल आणि SR Thorat यांचे Gagangiri Butter गरम करून बेसन मंद आचेवर भाजून घ्या.
- कांदा, हिरवी मिरची, शिमला मिरची आणि आलं-लसूण पेस्ट घालून परतून घ्या.
- टोमॅटो, हळद, लाल तिखट आणि मीठ घालून टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवा.
- Gagangiri दही घालून चांगले मिक्स करा.
- कुस्करलेले Gagangiri Malai Paneer, काळे जिरे पावडर आणि गरम मसाला घालून 2–3 मिनिटे परतून घ्या.
- वरून कोथिंबीर आणि थोडे Gagangiri Butter घालून गरमागरम सर्व्ह करा