साहित्य:
- Oil – 2 टेबलस्पून
- Gagangiri Malai Paneer – 250 ग्रॅम
- कांदा – 1
- लाल शिमला मिरची – ½
- हिरवी शिमला मिरची – ½
- कढी मसाला – 1 टीस्पून
- आलं पेस्ट – 1 टीस्पून
- काजू पेस्ट – 2 टेबलस्पून
- Gagangiri दही – ½ कप
- मीठ – चवीनुसार
कृती:
- कढईत oil गरम करून कांदा परतून घ्या.
- लाल आणि हिरवी शिमला मिरची घालून थोडी परतून घ्या.
- आलं पेस्ट आणि कढी मसाला घालून हलके भाजून घ्या.
- काजू पेस्ट घालून 2 मिनिटे शिजवा.
- गॅस मंद करून SR Thorat यांचे Gagangiri दही घालून सतत ढवळा.
- Gagangiri Malai Paneer आणि थोडं पाणी घालून 3–4 मिनिटे शिजवा.
- मीठ घालून गरमागरम सर्व्ह करा.