आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत स्वादिष्ट, स्पायसी आणि क्रीमयी Paneer Tikka Sandwich!
S.R. Thorat Dairy च्या Gagangiri Malai Paneer वापरून तुम्ही घरच्या घरी हा कॅफे स्टाइल सँडविच अतिशय सोप्या पद्धतीने बनवू शकता.

साहित्य:
S.R. Thorat Dairy चे Gagangiri Malai Paneer (क्यूब्स)
1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची
गरम केलेले तेल
धने पावडर
हळद
जिरे पावडर
कस्तुरी मेथी
गरम मसाला
अद्रक-लसूण पेस्ट
चवीप्रमाणे मीठ
Gagangiri दही
बारीक चिरलेला कांदा
बारीक चिरलेली हिरवी मिरची
Gagangiri बटर
मेयोनीज
चीज स्लाईस
ब्रेड स्लाईस
कोथिंबीर

कृत:
सर्वात प्रथम Malai Paneer cubes मध्ये कट करून घ्या.
एका बाउलमध्ये काश्मीरी लाल मिरची + गरम केलेले तेल मिसळा. त्यात धने पावडर, हळद, जिरे पावडर, कस्तुरी मेथी, गरम मसाला, अद्रक-लसूण पेस्ट, मीठ आणि Gagangiri दही घालून नीट मिक्स करा.
पॅनमध्ये बटर आणि थोडं तेल गरम करून कांदा आणि हिरवी मिरची हलकी परता.
त्यात पनीर cubes टाकून वर तयार केलेला मसाला घालून नीट मिक्स करत पनीर शिजवून घ्या.
stuffing थोडं गार झाल्यावर त्यात मेयोनीज आणि कोथिंबीर मिक्स करा.
ब्रेडवर Gagangiri Butter लावून stuffing spread करा, वर cheese slice ठेवून दुसरा ब्रेड स्लाईस ठेवून sandwich तयार करा.
पॅनवर बटर गरम करून sandwich दोन्ही बाजूंनी golden brown होईपर्यंत roast करा.
गरमागरम कट करून सर्व्ह करा!

Search