साहित्य:
- तेल – 1 tbsp
- मोहरी – ½ tsp
- चिरलेला कांदा – 1
- हळद पावडर – ¼ tsp
- कढीपत्ता – 8–10 पाने
- उकडलेला बटाटा – 2
- बारीक चिरलेली हिरवी मिरची – 1–2
- कोथिंबीर – 2 tbsp
- Bread Slices – 4
- S.R. Thorat Gagangiri Malai Paneer – 100g
- Cheese – ½ कप
- शेव – ½ कप
- SR Thorat यांचे Gagangiri Butter – 2 tbsp
कृती:
- Pan मध्ये तेल गरम करून मोहरी घाला.
- त्यात चिरलेला कांदा, हळद आणि कढीपत्ता घालून हलका परता.
- उकडलेला बटाटा, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून चांगले मिक्स करा.
- एका Bread Slice वर तयार केलेले बटाट्याचे stuffing पसरवा.
- त्यावर S.R. Thorat Gagangiri Malai Paneer पसरवा.
- त्यावर Cheese आणि शेव घाला.
- दुसरी Bread Slice ठेवून वर Gagangiri Butter लावा.
- Pan वर Sandwich ठेवून दोन्ही बाजूंनी golden brown आणि crispy होईपर्यंत roast करा.
- गरमागरम Paneer Sandwich सर्व्ह करा.