साहित्य:
- S.R. Thorat Gagangiri Malai Paneer – 250g
- हिरवी मिरची – 4–5
- लसूण – 5–6 पाकळ्या
- कढीपत्ता – 8–10 पाने
- जिरे – ½ tsp
- शेंगदाणे – ¼ कप
- कोथिंबीर – 2 tbsp
- मीठ – चवीनुसार
- तेल – 1 tbsp
कृती:
- Gagangiri Malai Paneer चे छोटे cubes करून घ्या.
- Pan मध्ये हिरवी मिरची, लसूण, कढीपत्ता, जिरे आणि शेंगदाणे हलके roast करा.
- त्यात कोथिंबीर आणि मीठ घालून सर्व मिश्रण खलबत्त्यात घ्या.
- खलबत्त्यात कुटून जाडसर ठेचा तयार करा.
- तयार Thecha मध्ये तेल घालून चांगले मिक्स करा.
- Paneer cubes वर Thecha व्यवस्थित apply करा.
- Pan गरम करून Paneer cubes सर्व बाजूंनी हलके roast करा.
- गरमागरम पनीर ठेचा सर्व्ह करा.