या दिवाळीत बनवा काहीतरी खास आणि घरच्या घरी!
गगनगिरी तुपात बनवलेली ही बेसन बर्फी आहे चविष्ट, मऊ आणि सोपी!
फक्त काही घटकांमध्ये तयार करा ही परफेक्ट दिवाळी स्वीट रेसिपी
साहित्य:
१ ½ वाटी बेसन पीठ
½ वाटी रवा
½ वाटी पिठीसाखर
½ वाटी केशर भिजवलेलं पाणी
वेलची पावडर
१ वाटी गगनगिरी तूप
पिस्ता आणि बदाम गार्निशसाठी
कृती:
गगनगिरी तूप गरम करून त्यात बेसन, रवा, पिठीसाखर आणि केशर भिजवलेलं पाणी घालून तयार करा एकदम परफेक्ट बेसन बर्फी!
या दिवाळीत गोडी वाढवा – घरच्यांसोबत आणि गगनगिरीसोबत