मटका बर्फी

साहित्य:

  • Desiccated Coconut – 1 कप
  • साखर – ½ कप
  • वेलची – ½ tsp
  • S.R. Thorat Gagangiri Skimmed Milk Powder – 1 कप
  • दूध – 1 कप
  • Orange Food Colour – थोडा
  • हिरव्या रंगाचे strips – सजावटीसाठी

कृती:

  1. Desiccated Coconut, साखर आणि वेलची एकत्र बारीक grind करून घ्या.
  2. या मिश्रणात S.R. Thorat Gagangiri Skimmed Milk Powder घालून चांगले मिक्स करा.
  3. त्यात दूध थोडे-थोडे घालून soft dough तयार करा.
  4. Dough चे छोटे गोळे करून घ्या.
  5. थोड्या मिश्रणात Orange Food Colour घालून मिक्स करा आणि त्याचे छोटे गोळे तयार करा.
  6. तयार गोळ्यांमध्ये थोडे filling भरून त्यांना पुन्हा गोल आकार द्या.
  7. गोळ्यांना Matka shape द्या.
  8. हिरव्या रंगाचे छोटे strips बनवून Matka वर व्यवस्थित लावा.
  9. तयार केलेले Matka Sweet serve करा.
Search