शेवई खीर

साहित्य:

  • S.R. Thorat Active Cow Milk – 2 कप
  • बारीक शेवया – 1 कप
  • Gagangiri Ghee – 2 tbsp
  • काजू – 1 tbsp
  • बदाम – 1 tbsp
  • किसलेले खोबरे – 2 tbsp
  • साखर – ½ कप
  • वेलची पावडर – ½ tsp
  • केशर – सजावटीसाठी

कृती:

    1. S.R. Thorat Active Cow Milk उकळून घ्या.
    2. Pan मध्ये Gagangiri Ghee गरम करून काजू, बदाम आणि किसलेले खोबरे हलके shallow fry करून बाजूला काढा.
    3. त्याच Pan मध्ये बारीक शेवया घालून golden brown होईपर्यंत भाजा.
    4. त्यात उकळलेले S.R. Thorat Active Cow Milk घालून चांगले मिक्स करा.
    5. साखर आणि वेलची पावडर घालून शेवया मऊ होईपर्यंत शिजवा.
    6. शेवटी Gagangiri Ghee आणि भाजलेले Dry Fruits घालून मिक्स करा.

 

Search