साहित्य:
- S.R. Thorat Shakti Milk – आवश्यकतेनुसार
- ब – आवश्यकतेनुसार
- मगजदाम – आवश्यकतेनुसार
- काजूच्या बिया – आवश्यकतेनुसार
- बडीशेप – आवश्यकतेनुसार
- खसखस – आवश्यकतेनुसार
- खडीसाखर – आवश्यकतेनुसार
- वेलची – आवश्यकतेनुसार
- पिस्ता – गार्निशिंगसाठी
- काळी मिरी – आवश्यकतेनुसार
- दालचिनी – आवश्यकतेनुसार
- बर्फाचे तुकडे – आवश्यकतेनुसार
- केसर – गार्निशिंगसाठी
कृती:
- मिक्सर जारमध्ये बदाम, काजू, मगजच्या बिया, बडीशेप, दालचिनी, काळी मिरी, वेलची, खसखस आणि खडीसाखर घाला.
- सर्व साहित्य बारीक वाटून त्याची फाईन पावडर तयार करून घ्या.
- तयार केलेली पावडर चाळणीच्या मदतीने एका बाऊलमध्ये गाळून घ्या.
- आता त्यात S.R. Thorat Shakti Milk घालून व्यवस्थित मिक्स करा. चाळणीमध्ये दूध किंवा मिश्रण राहणार नाही याची काळजी घ्या.
- थंडाई थंड करण्यासाठी त्यात बर्फाचे तुकडे घाला.
- तयार केलेली थंडाई ग्लासमध्ये ओता.
- वरून पिस्त्याचे काप आणि केसर घालून गार्निश करा.