पनीर अमरीतसरी भुर्जी

साहित्य:

  • Gagangiri Malai Paneer – 250 ग्रॅम
  • बेसन पीठ – 2 टेबलस्पून
  • Gagangiri Butter – 1 टेबलस्पून
  • तेल – 1 टेबलस्पून
  • कांदा – 1
  • टोमॅटो – 1
  • हिरवी शिमला मिरची – ½
  • हिरवी मिरची – 1
  • आलं-लसूण पेस्ट – 1 टीस्पून
  • लाल तिखट – 1 टीस्पून
  • हळद – ¼ टीस्पून
  • काळे जिरे पावडर – ½ टीस्पून
  • गरम मसाला – ½ टीस्पून
  • Gagangiri दही – 2 टेबलस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • कोथिंबीर

कृती:

  1. पनीर कुस्करून घ्या.
  2. कढईत तेल आणि SR Thorat यांचे Gagangiri Butter गरम करून बेसन मंद आचेवर भाजून घ्या.
  3. कांदा, हिरवी मिरची, शिमला मिरची आणि आलं-लसूण पेस्ट घालून परतून घ्या.
  4. टोमॅटो, हळद, लाल तिखट आणि मीठ घालून टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवा.
  5. Gagangiri दही घालून चांगले मिक्स करा.
  6. कुस्करलेले Gagangiri Malai Paneer, काळे जिरे पावडर आणि गरम मसाला घालून 2–3 मिनिटे परतून घ्या.
  7. वरून कोथिंबीर आणि थोडे Gagangiri Butter घालून गरमागरम सर्व्ह करा
Search