डाळ चकोल्या

साहित्य:

  • गव्हाचे पीठ – 2 कप
  • तूर डाळ – ½ कप
  • मूग डाळ – ½ कप
  • मीठ – चवीनुसार
  • हळद – ½ टीस्पून
  • ओवा – ½ टीस्पून
  • Gagangiri ghee– 1 टेबलस्पून
  • जिरे – 1 टीस्पून
  • लसूण – 5–6 पाकळ्या
  • हिरवी मिरची – 2
  • टोमॅटो – 1
  • तेल – 2 टेबलस्पून
  • मोहरी – ½ टीस्पून
  • कढीपत्ता – 8–10 पाने
  • लाल तिखट – 1 टीस्पून
  • पाणी – गरजेनुसार

कृती:

  1. गव्हाचे पीठ, मीठ, हळद, ओवा आणि  SR Thorat यांचे Gagangiri ghee एकत्र करून पाणी घालून soft dough मळून घ्या.
  2. तूर डाळ आणि मूग डाळ उकडून घ्या.
  3. त्यात जिरे, लसूण, हिरवी मिरची आणि टोमॅटो घालून डाळीचे मिश्रण तयार करा.
  4. तयार dough ची पातळ रोटी लाटून घ्या आणि ती छोट्या तुकड्यांमध्ये कापून घ्या.
  5. कढईत तेल गरम करून जिरे, मोहरी, लसूण, हिरवी मिरची आणि कढीपत्त्याची फोडणी द्या.
  6. हळद, लाल तिखट आणि मीठ घाला.
  7. त्यात तयार डाळीचे मिश्रण घालून मिक्स करा.
  8. रोटीचे छोटे तुकडे घालून सर्वकाही एकत्र करा.
  9. 2–3 मिनिटे शिजवून गरमागरम डाळ चकल्या सर्व्ह करा
Search