पनीर घोटाळा

साहित्य:

  • तेल – 1 tbsp
  • Butter – 1 tbsp
  • जिरे – ½ tsp
  • चिरलेला कांदा – 1
  • टोमॅटो – 1
  • शिमला मिरची – ½
  • गरम मसाला – ½ tsp
  • लाल मिरची पावडर – 1 tsp
  • हळद पावडर – ¼ tsp
  • मीठ – चवीनुसार
  • साधे पाणी – आवश्यकतेनुसार
  • मॅश केलेले SR Thorat यांचे  Gagangiri Malai Paneer – 250g
  • Kasuri Methi – 1 tsp
  • Cheese – ½ cup

कृती:

  1. कढईत तेल आणि Butter गरम करून जिरे घाला.
  2. त्यात चिरलेला कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची घालून मिक्स करा.
  3. गरम मसाला, लाल मिरची पावडर, हळद आणि मीठ घालून चांगले परता.
  4. त्यात साधे पाणी घालून सर्व मिश्रण चांगले उकळू द्या.
  5. मॅश केलेले Gagangiri Malai Paneer घालून व्यवस्थित मिक्स करा.
  6. थोडे पाणी आणि Kasuri Methi घाला.
  7. वरून Cheese पसरवा आणि झाकण ठेवून Cheese वितळेपर्यंत शिजवा.
  8. गरमागरम Paneer Ghotala सर्व्ह करा.
Search