पनीर कुरकुरे

साहित्य:

  • SR Thorat यांचे Gagangiri Malai Paneer – 250g
  • Chaat Masala – 1 tsp
  • Kasuri Methi – 1 tsp
  • लाल मिरची पावडर – 1 tsp
  • हळद पावडर – ¼ tsp
  • बेसन पीठ – ½ कप
  • ओवा – ½ tsp
  • मीठ – चवीनुसार
  • पाणी – आवश्यकतेनुसार
  • Corn Poha – 1 कप
  • तेल – shallow fry करण्यासाठी

कृती:

  1. Gagangiri Malai Paneer चे slice pieces करून घ्या.
  2. त्यावर Chaat Masala, Kasuri Methi, लाल मिरची पावडर आणि हळद घालून चांगले मिक्स करा.
  3. बेसन पीठ, हळद, लाल मिरची पावडर, मीठ आणि ओवा एकत्र करून त्यात थोडे पाणी घालून घट्ट batter तयार करा.
  4. प्रत्येक Paneer slice ला तयार केलेल्या बेसनाच्या batter मध्ये coat करा.
  5. Corn Poha बारीक crush करून त्याचा Paneer वर coating करा.
  6. Pan मध्ये थोडे तेल गरम करून Paneer slices दोन्ही बाजूंनी shallow fry करा.
  7. Paneer Kurkure crispy आणि golden brown झाल्यावर सर्व्ह करा.

 

Search