रगडा पॅटीस

साहित्य:

Ragada साठी:

  • तेल – 2 tbsp
  • मोहरी – ½ tsp
  • जिरे – ½ tsp
  • चिरलेला कांदा – 1
  • कढीपत्ता – 8–10 पाने
  • बारीक चिरलेली हिरवी मिरची – 1–2
  • Maggi Masala – 1 tsp
  • मीठ – चवीनुसार
  • उकडलेला मॅश केलेला बटाटा – 2
  • उकडलेले वाटाणे – 1 कप
  • साधे पाणी – आवश्यकतेनुसार

Pattice साठी:

  • मॅश केलेले  SR Thorat यांचे Gagangiri Malai Paneer – 250g
  • चिरलेला कांदा – 1
  • कोथिंबीर – 2 tbsp
  • Bread Crumbs – ½ कप
  • मीठ – चवीनुसार
  • गरम मसाला – ½ tsp
  • बारीक चिरलेली हिरवी मिरची – 1
  • Chilli Flakes – ½ tsp
  • Kasuri Methi – 1 tsp
  • तांदळाचे पीठ – ½ कप
  • तेल – shallow fry करण्यासाठी

कृती:

  1. कढईत तेल गरम करून मोहरी, जिरे, कांदा, कढीपत्ता आणि हिरवी मिरची घालून परता.
  2. त्यात Maggi Masala, मीठ, उकडलेला मॅश केलेला बटाटा आणि उकडलेले वाटाणे घालून मिक्स करा.
  3. साधे पाणी घालून एक वाफ येऊ द्या आणि Ragada तयार करा.
  4. दुसऱ्या बाऊलमध्ये मॅश केलेले Gagangiri Malai Paneer, कांदा, कोथिंबीर, Bread Crumbs, मीठ, गरम मसाला, हिरवी मिरची, Chilli Flakes आणि Kasuri Methi घालून मिक्स करा.
  5. या मिश्रणाचे छोटे गोळे करून Pattice चा आकार द्या.
  6. प्रत्येक Pattice ला तांदळाच्या पिठात coat करा.
  7. Pan मध्ये तेल गरम करून Pattice दोन्ही बाजूंनी golden आणि crispy होईपर्यंत shallow fry करा.
  8. एका बाऊलमध्ये तयार Ragada घ्या आणि त्यावर Paneer Pattice ठेवा.
  9. गरमागरम Ragada Pattice सर्व्ह करा.
Search