पनीर कटलेट

साहित्य:

  • Gagangiri Malai Paneer – 250g
  • लाल, हिरवी आणि पिवळी शिमला मिरची – प्रत्येकी ½
  • Sweet Corn – ½ कप
  • चिरलेला कांदा – 1
  • Mozzarella Cheese – ½ कप
  • Black Pepper Powder – ½ tsp
  • Chilli Flakes – ½ tsp
  • गरम मसाला – ½ tsp
  • Corn Flour – ½ कप
  • पाणी – आवश्यकतेनुसार
  • Bread Slices – 4
  • Bread Crumbs – 1 कप
  • तेल – deep fry करण्यासाठी
  • Tomato Ketchup – सर्व्ह करण्यासाठी

कृती:

  1. Gagangiri Malai Paneer किसून घ्या.
  2. त्यात लाल, हिरवी आणि पिवळी शिमला मिरची, Sweet Corn, चिरलेला कांदा, Mozzarella Cheese, Black Pepper Powder, Chilli Flakes आणि गरम मसाला घालून चांगले मिक्स करा.
  3. Corn Flour आणि पाणी एकत्र करून medium consistency ची slurry तयार करा.
  4. Bread Slice पाण्यात हलके dip करून लगेच बाहेर काढा.
  5. Bread Slice वर तयार केलेले Paneer stuffing ठेवून त्याला Cutlet/Pattice चा आकार द्या.
  6. तयार Cutlet आधी Corn Flour slurry मध्ये dip करा.
  7. नंतर Bread Crumbs मध्ये व्यवस्थित coat करा.
  8. गरम तेलात Cutlet golden brown आणि crispy होईपर्यंत deep fry करा.
  9. गरमागरम Paneer Cutlet Tomato Ketchup सोबत सर्व्ह करा.
Search