पनीर हरा भरा कबाब

साहित्य:

  • उकडलेले हिरवे वाटाणे – 1 कप
  • उकडलेला पालक – ½ कप
  • कोथिंबीर – 2 tbsp
  • हिरवी शिमला मिरची – ½
  • SR Thorat यांचे Gagangiri Malai Paneer – 250g
  • उकडलेला मॅश केलेला बटाटा – 1
  • Bread Crumbs – ½ कप
  • तांदळाचे पीठ – 2 tbsp
  • गरम मसाला – ½ tsp
  • हळद पावडर – ¼ tsp
  • मीठ – चवीनुसार
  • तेल – deep fry करण्यासाठी
  • Tomato Ketchup – सर्व्ह करण्यासाठी

कृती:

  1. उकडलेले हिरवे वाटाणे, पालक, कोथिंबीर आणि हिरवी शिमला मिरची एकत्र करून बारीक ग्राइंड करा.
  2. या मिश्रणात मॅश केलेले Gagangiri Malai Paneer आणि उकडलेला मॅश केलेला बटाटा घाला.
  3. त्यात Bread Crumbs, तांदळाचे पीठ, गरम मसाला, हळद आणि मीठ घालून चांगले मिक्स करा.
  4. मिश्रणाचे छोटे गोळे करून त्यांना Pattice चा आकार द्या.
  5. गरम तेलात तयार Pattice golden brown आणि crispy होईपर्यंत deep fry करा.
  6. गरमागरम Paneer Hara Bhara Tomato Ketchup सोबत सर्व्ह करा.
Search