साहित्य:
- Desiccated Coconut – 1 कप
- साखर – ½ कप
- वेलची – ½ tsp
- S.R. Thorat Gagangiri Skimmed Milk Powder – 1 कप
- दूध – 1 कप
- Orange Food Colour – थोडा
- हिरव्या रंगाचे strips – सजावटीसाठी
कृती:
- Desiccated Coconut, साखर आणि वेलची एकत्र बारीक grind करून घ्या.
- या मिश्रणात S.R. Thorat Gagangiri Skimmed Milk Powder घालून चांगले मिक्स करा.
- त्यात दूध थोडे-थोडे घालून soft dough तयार करा.
- Dough चे छोटे गोळे करून घ्या.
- थोड्या मिश्रणात Orange Food Colour घालून मिक्स करा आणि त्याचे छोटे गोळे तयार करा.
- तयार गोळ्यांमध्ये थोडे filling भरून त्यांना पुन्हा गोल आकार द्या.
- गोळ्यांना Matka shape द्या.
- हिरव्या रंगाचे छोटे strips बनवून Matka वर व्यवस्थित लावा.
- तयार केलेले Matka Sweet serve करा.