साहित्य:
- Wheat Flour – 1 कप
- Maida – 1 कप
- तेल – 1 tbsp
- चिरलेला कांदा – 1
- हिरवी आणि लाल शिमला मिरची – प्रत्येकी ½
- गाजर – 1
- हिरवे वाटाणे – ½ कप
- French Beans – ½ कप
- बारीक चिरलेली हिरवी मिरची – 1–2
- Ginger Garlic Paste – 1 tsp
- Black Pepper Powder – ½ tsp
- मीठ – चवीनुसार
- Tomato Sauce – 2 tbsp
- Mayonnaise – 2 tbsp
- Mozzarella Cheese – ½ कप
- Gagangiri Malai Paneer – 250g
- Gagangiri Butter – 2 tbsp
कृती:
- Wheat Flour आणि Maida एकत्र करून पाणी घालून soft dough तयार करा.
- Pan मध्ये तेल गरम करून कांदा, हिरवी-लाल शिमला मिरची, गाजर, हिरवे वाटाणे आणि Beans घालून fry करा.
- त्यात हिरवी मिरची, मीठ, Black Pepper Powder, Tomato Sauce आणि Ginger Garlic Paste घालून चांगले मिक्स करा.
- Dough चे छोटे गोळे करून रोटी लाटा आणि दोन्ही बाजूंनी छान roast करा.
- रोटीवर Tomato Sauce आणि Mayonnaise पसरवा.
- त्यावर Mozzarella Cheese, तयार केलेले vegetable stuffing आणि Gagangiri Malai Paneer spread करा.
- पुन्हा एकदा त्यावर Tomato Sauce, Mayonnaise आणि Cheese चा थर देऊन रोटी fold करा.
- Pan वर Gagangiri Butter लावून Tacos दोन्ही बाजूंनी golden आणि crispy होईपर्यंत roast करा.
- गरमागरम Paneer Tacos Tomato Sauce सोबत सर्व्ह करा.